-
अभिनेत्री समृद्धी केळकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते.
-
सध्या समृद्धी तिच्या कुटुंबासह गावी गेली आहे.
-
यावेळी ती गावातील निसर्गसौंदर्य आणि शांततेचा आनंद घेत आहे.
-
समृद्धी गावातील पावसाचा मनमुराद आनंद लुटत आहे.
-
एखाद्या सामान्य गावकरीप्रमाणेच ती प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेताना दिसली.
-
तिच्या गावाचे फोटो पाहत असताना समृद्धी कोणत्या गावातील आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
-
या फोटोंमध्ये समृद्धीने सुवर्ण गणेश मंदिराचाही फोटो शेअर केला होता.
-
या फोटोंना कॅप्शन देत समृद्धीने म्हटलं आहे, “दिवेआगर, माझं गाव.” (सर्व फोटो : समृद्धी केळकर)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”