-
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेतून बालकलाकार मायरा वायकुळ (Myra Vaikul) प्रसिद्धीझोतात आली.
-
काही महिन्यांपूर्वी मायराचा ‘नाच गं घुमा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.
-
मायरा लवकरच ताई होणार असून तिच्या घरी छोट्या बाळाचं आगमन होणार आहे.
-
नुकतेच मायराच्या आई-वडिलांनी मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटो मायराची आई श्वेता वायकुळने (Shweta Vaikul) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मायराने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
या फोटोशूटसाठी श्वेता वायकुळने केशरी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
‘We Can’t Wait To Meet This Little One!’ असे कॅप्शन वायकुळ कुटुंबांने या फोटोशूटला दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्