-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ (Lagnachi Bedi) या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री सायली देवधर (Sayali Deodhar) ‘सिंधू’ची भूमिका साकारत आहे.
-
सायलीने नुकतेच ‘आश्वी डिझाइन्स’ (Aaishvy Designs) या ब्रॅण्डसाठी ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सायलीने लॅव्हेंडर रंगाच्या लखनवी लेहेंगा (Lavender Lucknowi Lehenga) परिधान केला आहे.
-
सायलीने लेहेंग्यातील लूकवर बॅकलेस ब्लाऊज (Back Less Blouse) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील फोटोशूटला सायलीने ‘Lavish Lavender’ असे कॅप्शन दिले आहे.
-
लेहेंग्यातील लूकसाठी सायलीने हलका मेकअप (Makeup) करत सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली देवधर/इन्स्टाग्राम)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस