-
स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला महाराष्ट्रातील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी (Rutuja Kulkarni) ‘अवंतिका’ची भूमिका साकारत आहे.
-
काही दिवसांपूर्वी ऋतुजाने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ (Star Pravah Ganeshotsav 2024) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या गणेशोत्सव कार्यक्रमानिमित्त ऋतुजाने सुंदर लूक केला होता.
-
ऋतुजाने आकाशी रंगाचा डिझायनर पैठणी लेहेंगा (Sky Blue Paithani Lehenga) परिधान केला होता.
-
पैठणी लेहेंग्यातील लूकवर ऋतुजाने मोजके दागिने परिधान करत हलका मेकअप केला होता.
-
ऋतुजाचा हा पैठणी लेहेंगा ‘उपासना फॅशन’ या ब्रॅण्डचा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा