-
अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
ऋतुजाने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
नुकताच ऋतुजाने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये ऋतुजाने पांढऱ्या रंगाचा भरजरी लेहेंगा (White Designer Lehenga) परिधान केला आहे.
-
‘1 2 3 4 Get On The Dance Floor’ असे कॅप्शन ऋतुजाने लेहेंग्यातील फोटोला दिले आहे.
-
अभिनेत्री अनघा भगरेने (Anaghaa Bhagare) ऋतुजाच्या लेहेंग्यातील फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
गणेशोत्सवानिमित्त ऋतुजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा बागवे/इन्स्टाग्राम)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्