-
सध्या मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे जुई गडकरी.
-
अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
-
जुईच्या प्रत्येक मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.
-
नुकतेच जुईने गुलाबी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
जुईने या गुलाबी साडीवर गळ्यात हार, हातात हिरव्या बांगड्या आणि केसात मोगऱ्याचा गजरा घातला आहे.
-
गुलाबी साडीत जुईचं सौंदर्य खुललं आहे.
-
जुईने या सुंदर लूकवर फुलांची डिझाइन असलेली पर्स घेतली आहे.
-
गुलाबी साडीतील जुईचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
-
गुलाबी साडीतील जुईचं सौंदर्य पाहून कोणी कौतुक करत आहेत तर कोणी कविता लिहिताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “किती सुंदर असावं एखाद्याने” ( सर्व फोटो सौजन्य – जुई गडकरी इन्स्टाग्राम )

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल