-
महाराष्ट्रातील मोस्ट फेमस कपल म्हणजे रितेश आणि जेनेलिया.
-
दोघांच्या जोडीला खूप पसंत केले जाते.
-
दोघांनी एकत्र काम केलेले चित्रपट सुपरहिट होतात.
-
दरम्यान अभिनेत्री जेनेलियाचे नवे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
इनस्टाग्रामवर अभिनेत्रीने हे फोटो शेअर केले आहेत.
-
जेनेलियाने या फोटोंना एक खास कॅप्शन दिले आहे.
-
‘तुम्ही जसे आहात, तसे खास आहात’, असं या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे.
-
दरम्यान, जेनेलियाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एक जण म्हणाला ‘वहिनी साहेब!’, तर दूसरा एक म्हणाला, ‘मला रितेश आणि तुझी जोडी खूप आवडते’

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL