-
अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्या फॅशनसेन्ससाठी चर्चेत असते.
-
अभिनेत्रीने नुकतेच ‘देवरा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली.
-
जान्हवीने आयफा अवोर्ड्सच्या इव्हेंटचे काही खास फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सोनेरी रंगाच्या डीप नेक वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या बोल्ड अंदाजातील लूकचे कौतुक केले आहे.
-
जान्हवीने सुंदर दागिने परिधान करत हा लूक पूर्ण केला.
-
अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो: जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)
-
(हे ही पाहा: Photos: करिश्मा कपूरच्या या को-ऑर्ड सेट ड्रेसची किंमत आहे लाखो रुपये; किंमत ऐकून व्हाल थक्क…)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस