-
बॉलीवूड अभिनेत्री संजना सांघीने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
संजना या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हेरल झाले आहेत.
-
संजनाने दिल बेचारा या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते.
-
या चित्रपटातील चॅलेंजिंग भूमिकेतील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
-
या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतबरोबर झळकली होती.
-
मार्च २०२४ मध्ये तिचा ‘ओ भी दिन थे’ हा बॉलीवूड चित्रपट रिलीज झाला.
-
(सर्व फोटो साभार- संजना सांघी/इनस्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”