-    प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे नवीन फोटो (New Photoshoot) इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 
-    या फोटोंमध्ये सोनालीने रंगीबेरंगी लेहंगा (Colourful Lehnga) परिधान केला आहे. 
-    या लेहंग्यामध्ये सोनाली अतिशय सुंदर (Beautiful) दिसत आहे. 
-    तिचे ही फोटो चाहत्यांनाही खूपच आवडले आहेत, एका चाहत्याने ‘Naad khula’ अशी कमेंट केली आहे. 
-    अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते, कधी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या नृत्यामुळे. 
-    सोनाली (Sonalee Kulkarni) उत्तम अभिनेत्री आहेच, शिवाय ती उत्तम डान्सरही (Dancer) आहे. 
-    ती सध्या ड्रामा ज्युनिअर (Drama Junior’s) या रियालिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. 
-    या शोमध्ये सध्या नवरात्री उत्सव विशेष भाग सुरू आहे. 
-    त्यानिमित्तानेच सोनालीने हा खास लूक केला आहे. 
-    हा शो तुम्ही झी मराठीवर (Zee Marathi) पाहू शकता. 
-    (सर्व फोटो सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम पेजवरून साभार) 
 
  Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनास्थळी ‘त्यांनी’ गोळा केलं ७० तोळे सोनं, साडी व बेडशीट वापरून जखमींना हलवलं; प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  