-
मालदीव (Maldives) हा भारताच्या नैऋत्येला ७२० किलोमीटर अंतरावर हिंदी महासागरात असलेला छोटा देश आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) दिवाळीनंतर आपल्या कुटुंबाबरोबर मालदीवमध्ये सफरनामा केला.
-
मालदीवमध्ये करीनाने पिवळ्या रंगाची बिकिनी (Yellow Bikini) परिधान करत बोल्ड अंदाजात फोटोशूट केले.
-
बॉलिवूड अभिनेत्री खुशी कपूरने (Khushi Kapoor) मालदीवमध्ये सफरनामा केला.
-
खुशीच्या मालदीवमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Island Girl’ अशी कमेंट केली आहे.
-
अभिनेत्री हिना खान (Hina Khan) मालदीव फिरायला गेली होती.
-
मालदीवमध्ये हिनाने निळ्याशार समुद्रकिनारी घोडेस्वारी (Horse Riding) केली.
-
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bipasha Basu) मालदीवमध्ये सफरनामा केला.
-
‘My Vibe’ असे कॅप्शन देत बिपाशाने इन्स्टाग्रामवर मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत.
-
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने (Soha Ali Khan) आपल्या कुटुंबाबरोबर मालदीवमध्ये सफरनामा केला.
-
सोहाने मालदीवच्या समुद्रकिनारी बोल्ड अंदाजात फोटोशूट केले.
-
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) कुटुंबाबरोबर मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
मालदीवच्या समुद्रकिनारी सनीने पती डॅनिअल वेबरबरोबर पुन्हा लग्नगाठ बांधली.
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) मालदीवमध्ये सफरनामा करत आहे.
-
सोनमने मालदीवमध्ये काळ्या रंगाची मोनोकीनी परिधान केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : बॉलिवूड अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल