-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकरने न्यूझीलंड ट्रिपचे काही आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर, ‘ताजा खबर’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘मिर्झापूर’ अशा अनेक वेब मालिकांमधून प्रसिद्धीझोतात आली आहे.
-
गाडीमधून फिरताना लहान मुलांप्रमाणे खिडकीबाहेर झाकत श्रिया सेल्फी घेतानाही दिसली आहे.
-
या लूकची शैली वाढवते ते म्हणजे गळ्यातले सोनेरी लॉकेट आणि बॉर्डर असलेले काळे गॉगल्स.
-
या फोटोमध्ये श्रियाने गाडीच्या मागे बसून अनोखी पोज दिली आहे.
-
या फोटोमध्ये श्रियाने राखाडी रंगाचा टॅंक टॉप आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे.
-
न्यूझीलंडमध्ये असताना श्रियाने स्काय डायविंगचादेखील अनुभव घेतला आहे.
-
या आनंदी क्षणांच्या आठवणी जपण्यासाठी श्रियाने स्काय डायविंग करतानाही फोटो काढले आहे.
-
या फोटोमध्ये श्रियाने ढगांच्या वरच्या बाजूला असताना फोटो काढले आहेत.
-
श्रिया स्काय डायविंगचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.
-
श्रियाने तिच्या या पोस्टवर ‘There she goes’ असे कॅप्शन दिले आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; श्रिया पिळगावकर / इंस्टाग्राम)