-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसनने काळ्या साडीमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
-
श्रुती हसन हिंदी, तामिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत लोकप्रिय आहे.
-
‘रमैय्या वस्तावैय्या’, ‘वेलकम बॅक’, ‘गब्बर इज बॅक’ अशा अनेक चित्रपटांतून ती प्रसिद्धीझोतात आली.
-
अभिनयाव्यतिरिक्त श्रुती एक गायिकासुद्धा आहे.
-
या फोटोमध्ये श्रुतीने काळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या लूकवर फक्त कानातले घालून श्रुतीने या लूकला सौंदर्याची झळ दिली आहे.
-
या लूकच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पाडते ते श्रुतीच्या केसांवरील गुलाबाचे फूल.
-
श्रुतीने या फोटोमध्ये खुर्चीवर राणीसारखी पोज दिली आहे.
-
श्रुतीचं हे फोटोशूट पुस्तकांच्या बॅग्राऊंडमध्ये झालं आहे.
-
या फोटोमध्ये श्रुतीने खुर्चीवर बसून अनोखी पोज दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; श्रुती हसन)