-
रणवीर सिंगची पत्नी दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआचे स्वागत केले, त्यानंतर तिने बंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या दिल-लुमिनाटी कॉन्सर्टमध्ये आई बनल्यानतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती दर्शवली. (Photo: Deepika Padukone/Instagram)
-
फोटो पाहण्यासाठी स्क्रोल करा. (Photo: Deepika Padukone/Instagram)
-
दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिलजीतच्या कॉन्सर्टमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. (Photo: Deepika Padukone/Instagram)
-
निळ्या रंगाच्या डेनिम्ससह जोडलेल्या मोठ्या आकाराच्या पांढऱ्या टी-शर्टमध्ये दीपिका खूपच ,सुंदर दिसत होती. (Photo: Deepika Padukone/Instagram)
-
दीपिका पदुकोणने मंचावर दिलजीत दोसांझसोबत परफॉर्मही केले. (Photo: Deepika Padukone/Instagram)
-
दिलजीत दोसांझनेही कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. (Photo: Diljit Dosanjh/Instagram)
-
दिलजीतच्या एका क्लिपवर प्रतिक्रिया देताना दीपिकाने लिहिले, “Thank you for the memories..
#GRATITUDE” (Photo: Diljit Dosanjh/Instagram) -
रणवीर सिंगनेही या पोस्टवर प्रतिक्रिया देत कमेंट केली आणि लिहिले, “Always spreading love and positivity! May it all multiply and circle back to you, Paaji! God bless!” (Photo: Diljit Dosanjh/Instagram)

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया