-
प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीने सोशल मीडियावर काही अनोखे फोटो शेअर केले आहेत.
-
प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेते स्वर्गीय राज कपूर यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हुमा कुरेशीने हजेरी लावली.
-
हे फोटो या कार्यक्रमासाठी परिधान केलेल्या खास लूकसाठी आहे.
-
या खास लूकसाठी हुमाने काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
या साडीवर हुमाने काळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊजही परिधान केला आहे.
-
साडी व ब्लाऊजला काळ्या मण्यांची किनार आहे.
-
गळ्यात फुले असलेला चोकर, कर्णफुले आणि हातातील अंगठ्या यांमुळे तिचे सौंदर्य फुलून आले आहे.
-
हुमाने हे फोटो जुन्या काळात असलेल्या कॅमेऱ्याच्या लाइटप्रमाणे ठेवले आहेत. म्हणजेच हे फोटो ब्लॅक आणि व्हाईट फ्रेममध्ये काढले आहेत.
-
हुमा स्पॉटलाइटमध्ये असल्यामुळे हुमाचा लूक ठळकपणे दिसून येत आहे.
(सर्व फोटो सौजन्य : हुमा कुरेशी/ इंस्टाग्राम)