-
दाक्षिणात्य अभिनेत्री क्रिती शेट्टीचे सुंदर फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री आता बॉलिवूड चित्रपटातूनही लवकरच कमबॅक करणार आहे.
-
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपर 30’ या हिंदी चित्रपटातही तिने अभिनय केला आहे.
-
क्रिती शेट्टीने उपेन्ना या तेलगू चित्रपटात विजय सेतुपतीच्या मुलीची भूमिका साकारून खूप प्रशंसा मिळवली.
-
सध्या ती एलआयके, जिनी आणि ‘वा वाटियारे’ मध्ये काम करत आहे.
-
दरम्यान अभिनेत्री सुंदर फोटोशूट्स वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
अशातच क्रिती शेट्टीने साडीत शेअर केलेले सुंदर फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- क्रिती शेट्टी इन्स्टाग्राम)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम