-
टीव्ही जगतातील लोकप्रिय मालिका दिया और बाती हम फेम अभिनेत्री दीपिका सिंग हेही एक लोकप्रिय नाव झाले आहे.
-
दीपिकाने उत्कृष्ट अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.
-
सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. दीपिकाही तिचे विविध फोटो आणि रील व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
दीपकाने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामधून तिचा ग्लॅमरस अंदाज झळकतोय.
-
या फोटोशूटमध्ये तिने राखाडी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेस मध्ये तिने विविध पोज देत फोटोशूट केले आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- दीपिका सिंग इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL