-    मराठी मनोरंजनसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेती (National Award Winner) गायिका सावनी रविंद्र (Singer Savaniee Ravindrra) सध्या चर्चेत आहे. 
-    आतापर्यंत सावनीने अनेक उत्तमोत्तम गाणी (Songs) गायली आहेत. 
-    सावनीने नुकतीच एका लग्नसोहळ्याला हजेरी (Wedding Ceremony) लावली होती. 
-    या लग्नसोहळ्यासाठी सावनीने खास लूक (Special Look) केला होता. 
-    सावनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा (Green Lehenga Look) परिधान केला आहे. 
-    हिरव्या लेहेंग्यातील लूकवर सावनीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत. 
-    ‘Wedding Diaries’ असे कॅप्शन सावनीने लग्नसोहळ्यातील फोटोंना (Photo Caption) दिले आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : सावनी रविंद्र/इन्स्टाग्राम) 
 
  Today’s Horoscope: चंद्र गोचरमुळे १२ राशींपैकी कोणत्या राशीच्या आयुष्यात येणार सुखाचे वळण? कोणाला होणार लाभ? वाचा राशिभविष्य 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  