-
’12th Fail’फेम अभिनेत्री मेधा शंकरने सोशल मीडियावर काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
’12th Fail’ या चित्रपटासाठी मेधा शंकरला ‘झी सिने’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी मेधाने फ्लोरल वन पीस परिधान केला आहे.
-
मेधाने परिधान केलेल्या या ड्रेसवर गुलाबी रंगाच्या फुलांची व हिरव्या रंगाच्या फुलांची प्रिंट आहे.
-
या आउटफिटवर मेधाने सोडलेल्या केसांमुळे मेधाचा हा लूक अधिक ठळक दिसून येत आहे.
-
या आउटफिटवर केलेल्या सौम्य मेकअपमुळे मेधाचे नैसर्गिक सौंदर्य उमलून आले आहे.
-
या फोटोशूटमधील मेधाच्या डोळ्यांनी चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडले आहे.
-
या सोशल मीडिया पोस्टला मेधाने ‘फ्लावर नही फायर है में’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मेधा शंकर / इंस्टाग्राम)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार