-    यंदाचा ‘झी नाट्य गौरव २०२५’ (Zee Natya Gaurav Puraskar 2025) हा पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. 
-    अभिनेत्री शर्मिला शिंदेला (Sharmila Shinde) ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ (Jyachi Tyachi Love Story) या नाटकासाठी ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’ (Best Actress Award) हा पुरस्कार मिळाला. 
-    या नाटकात तीन जोडप्यांच्या आणि एका सतत नवनव्या रिलेशनशिपमध्ये आनंद शोधणाऱ्याच्या समांतर कथा गुंफलेल्या पाहायला मिळतात. 
-    या पुरस्कार सोहळ्यासाठी शर्मिलाने भगव्या रंगाची स्ट्राइप्स साडी (Orange Stripes Saree) नेसली होती. 
-    स्ट्राइप्स साडीतील लूकवर शर्मिलाने पांढऱ्या रंगाचा कॉटन ब्लाऊज (White Cotton Blouse) परिधान केला होता. 
-    शर्मिला सध्या झी मराठीच्या ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlerla TV Serial) या मालिकेत काम करत आहे. 
-    या मालिकेत शर्मिला ‘दुर्गा जहागीरदार’ (Durga Jahagirdar) ही भूमिका साकारत आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : शर्मिला शिंदे/इन्स्टाग्राम) 
 
  “थँक यू इंडिया”, चीनचा भारतीय नौदलाला सलाम; कारण ऐकून अभिमान वाटेल 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  