-
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) ‘सावली’ ही भूमिका साकारत आहे.
-
प्राप्तीने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राप्तीने जांभळ्या रंगाची नारायण पेठ साडी (Purple Narayanpeth Saree) नेसली आहे.
-
नारायण पेठ साडीतील लूकवर प्राप्तीने मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) प्राप्तीच्या फोटोशूटवर ‘Agggg Mazi Goduli’ अशी कमेंट केली आहे.
-
सध्या प्राप्तीची ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका एक मनोरंजनक वळण घेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”