-
जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या आई माये मस्क यांच्या मुंबई भेटीमधले आहेत.
-
माये मस्क ‘ए वुमन मेक्स अ प्लान’ या त्यांच्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मुंबईला आल्या होत्या.
-
माये मस्क यांनी त्यांचा ७७ वा वाढदिवस मुंबईतच साजरा केला होता.
-
इतकंच नाही तर माये मस्क सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या.
-
जॅकलिनने त्यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोत माये मस्क, जॅकलिन फर्नांडिस व इतर परदेशी पाहुण्यांबरोबर मराठी अभिनेत्री अनुषा दांडेकरही दिसतेय.
-
अनुषा दांडेकरही या सर्वांबरोबर दर्शनाला गेली होती.
-
(फोटो – जॅकलिन फर्नांडिस व माये मस्क इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”