-
‘सैराट’ चित्रपटातून प्रसिद्धझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत असते.
-
रिंकूने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
या लूकवर रिंकूने मॅचिंग ओढणीही पेअर केली आहे.
-
रिंकूच्या या फोटोशूटला सई ताम्हणकरसह इतर अभिनेत्रींनी लाईक केले आहे.
-
दरम्यान, रिंकूने सैराट चित्रपटातून करिअरला सुरूवात केली होती.
-
या चित्रपटात तिने अर्चना पाटील (आर्ची) ही भूमिका साकारली होती.
-
दरम्यान, रिंकू “बेटर हाफची लव्ह स्टोरी” आणि “जिजाई” या आगामी मराठी चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप