-
मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख ही खूपच सुंदर दिसते.
-
तसाच सुंदर अभिनयही अभिनेत्री करते. मयुरीने हिंदी मालिका व काही चित्रपटांमध्येही उत्कृष्ठ काम केले आहे.
-
‘खुलता खळी खुलेना’ या मालिकेतून तिने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केले होते.
-
ही मालिका खूप लोकप्रिय झालेली.
-
दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कायम संपर्क ठेवला आहे.
-
मयुरीने तिचे हे नवे फोटोशूट सध्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
पांढरा ब्लाऊज आणि गुलाबी साडी तिने यावेळी परिधान केली आहे.
-
तसेच तिने हातात फुलेही घेतलेली दिसत आहेत.
-
तिच्या या सुंदर फोटोंवर सध्या चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतो आहे. एाका चाहत्याने “साऊथचा लूक आणि मराठमोळी स्माईल”, अशी कमेंट केली आहे, जी सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे. (सर्व फोटो सौजन्य : मयुरी देशमुख/इन्स्टाग्राम)

“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक