-
मराठी अभिनेत्री सखी गोखलेने नवे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
तिने आणि तिचा नवरा सुव्रत जोशीने स्टेकेशन केलेले हे फोटो आहेत.
-
सखीचे हे फोटो सुव्रतने क्लिक केले आहेत. ते दोघे सध्या ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकात काम करत आहेत.
-
अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते.
-
दरम्यान सखीने तिच्या पोस्टला कॅप्शन देताना तिने परिधान केलेल्या अॅरक्सेसरीजची माहिती दिली आहे. तिने ‘हाऊस ऑफ आद्या’ या ब्रँडचे दागिने परिधान केले आहेत.
-
काय आहे कॅप्शन?
“It could be the rain, the ocean, the pool, House of Aadyaa jewels or the flowers ; whatever it is, it has made a girl very very happy” -
तसेच तिने स्टोरीमध्येही दोन फोटो पोस्ट केले आहेत.
-
यामध्ये तिने ‘स्टेकेशनसाठी परिपूर्ण वातावरण’ असं कॅप्शन लिहिलं आहे.
-
(फोटो सौजन्य: सखी गोखले इन्स्टाग्राम) हेही पाहा- War 2: टीझरमध्ये फक्त ५ सेकंद झळकलेली कियारा अडवाणी हॉट बिकिनी लूकमुळे नेटकऱ्यांच्या चर्चेत…

American Student Visa : “…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा