-    आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणजे मानसी नाईक. 
-    ‘वाट माही बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे मानसीला तूफान लोकप्रियता मिळाली. 
-    आपल्या नृत्याने चर्चेत असणारी मानसी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. 
-    सोशल मीडियावर मानसी तिचे अनेक लूकमधील फोटो शेअर करत असते. 
-    अशातच तिने पिवळ्या साडीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. 
-    पिवळ्या साडीवर पिवळ्या रंगाचा मॅचिंग ब्लाऊज असा सिंपल आणि सुंदर लूक तिने केला आहे. 
-    शिवाय हातात लाल डिझाईनर बांगड्या आणि गळ्यात छानसा हारही परिधान केल्याचे दिसत आहे. 
-    मानसीने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. (फोटो : इन्स्टाग्राम) 
-    ‘सुंदर’, ‘छान’, सदाबहार अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी तिच्या मानसीच्या लूकचं कौतुक केलं आहे. 
 
  “कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  