-
रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
रिंकू नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairat Movie) या चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.
-
रिंकूने नुकतेच निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट (Photoshoot In Nature) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता सेट (Pink Printed Kurta Set) परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये रिंकू नो-मेकअप लूकमध्ये (No Makeup Look) दिसत आहे.
-
‘थोडासा बदल तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो’ असे कॅप्शन रिंकूने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
रिंकूच्या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

Air India Ahmedabad Plane Crash LIVE Updates : “एअर होस्टेस व प्रवासी डोळ्यासमोर जळत होते, दरवाजा तुटला अन्…”, दुर्घटनेतून बचावलेल्या विश्वासकुमारने सांगितला थरार