-
Ashadhi Ekadashi 2025: आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील ११व्या दिवशी एकादशी साजरी केली जाते.
-
महाराष्ट्रातील (Maharashtra) लाखो वारकरी या दिवशी पंढरपूर (Pandharpur) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या (Shri Vitthal Rukmini Temple) दर्शनासाठी पायी वारी करतात.
-
बालकलाकार मायरा वायकुळच्या (Myra Vaikul) छोट्या भावाने आषाढी एकादशीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये मायराचा भाऊ व्योम वायकुळ (Vyom Vaikul) वारकरी लूकमध्ये दिसत आहे.
-
व्योमने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर (White Kurta Dhotar) परिधान केले आहे.
-
‘आज मी ९ महिन्यांचा झालोय आणि आलोय वारकऱ्याच्या रूपात… तुळशीमाळ गळ्यात, टाळ हातात! कसा वाटतोय हा छोटा ९ महिन्यांचा वारकरी?’ असे कॅप्शन या फोटोशूटला देण्यात आले आहे.
-
यंदा रविवारी, ६ जैुलला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) साजरी केली जाणार आहे.
-
आषाढी एकादशी हा भक्ती, शुद्धता आणि सेवा यांचा सण आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

चाकांऐवजी चुकून फ्लॅप्स वर केल्याने झाला एअर इंडियाचा अपघात? विमान वाहतूक तज्ज्ञ काय म्हणाले?