-
मराठी अभिनेत्री अमृता देशमुखच्या (Amruta Deshmukh) हॉट लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्याला (Yere Yere Paisa 3 Music Launch Event) अमृताने हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यात अमृताने लाल रंगाचा ड्रेस (Red Dress Look) परिधान केला होता.
-
या हॉट लूकमधील फोटोंना अमृताने ‘Whole Damn Meal, Not Just A Snack’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
अमृताच्या लाल ड्रेसमधील फोटोंवर पती प्रसाद जवादेने (Prasad Jawade) ‘My परी’ अशी कमेंट केली आहे.
-
१८ जुलै रोजी ‘येरे येरे पैसा ३’ (Yere Yere Paisa 3) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..! पुन्हा मनोरंजनाचा पाऊस पाडायला येत आहे.. अशी या चित्रपटाची टॅगलाईन (Movie TagLine) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला पुरवणारा नौदलाचा कर्मचारी अटकेत, क्रिप्टोकरन्सीद्वारे स्वीकारायचा मोबदला