-
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टार प्रवाहच्या ‘स्वप्नांच्या पलिकडले’ (Swapnanchya Palikadle) या मालिकेतून अभिनेत्री गौरी नलावडे घराघरात पोहोचली.
-
गौरी (Gauri Nalawade) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
गौरीने मालिका (TV Serials), नाटक (Natak) व चित्रपटांमधून (Movies) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे.
-
गौरीने नुकतेच स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने काळ्या व पांढऱ्या रंगाचा स्ट्राइप्स ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेस (Stripes Off-Shoulder Bodycon Dress) परिधान केला आहे.
-
गौरीने या फोटोशूटला ‘We Don’t Do Grey..’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
गायिका सावनी रविंद्रने गौरीच्या (Savaniee Ravindrra) ‘Uufff’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)

टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टर दौरा रद्द; समाजमाध्यमांवर संताप, कारण मात्र मुसळधार पावसाचे