-
kareena Kapoor Hot Look: चित्रपटांव्यतिरिक्त करीना कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही लक्ष वेधते.
-
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान (Bebo Kareena Kapoor) सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे (New Photoshoot) चर्चेत आली आहे.
-
कारण या फोटोंमध्ये तिने मोनोकिनी (Monokini) परिधान केली आहे. सध्या ती व्हेकेशनचा (Vacation) आनंद घेत आहे.
-
अभिनेत्रीने हे नवे फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. यामध्ये करीनाचा बीचवरील हॉट (Beach Photoshoot) अवतार पाहायला मिळतो आहे.
-
सोशल मीडियावर करीना कपूर खानची फॅन फॉलोइंग (Fan Following) खूप मोठी आहे. चाहते तिच्या हॉट लूकचे (Hot Look) कौतुक करत कमेंट्सचा (Comments) वर्षाव करत आहेत…
-
पण काही चाहत्यांनी तिच्या या फोटोंमध्ये एक गोष्ट शोधून काढली आहे. काही नेटकरी करीना कपूर खान गरोदर (Pregnant) आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळाले आहेत.
-
काय म्हणाले नेटकरी?
‘तिच्या पोटामध्ये काहीतरी बदल दिसतोय’, ‘पुढचं बाळ येत आहे’, ‘ती गरोदर आहे का?’, ‘गरोदर?’, अशा कमेंट्स काही नेटकऱ्यांनी करीनाच्या या फोटोंवर केल्या आहेत. -
दरम्यान, करीनाला सध्या दोन मुलं (Two Kids) आहेत. तैमूर अली खान (Taimur ali khan) आणि जहांगीर अली खान, (Jahangir ali khan) ज्याला जेह म्हणूनही ओळखले जाते.
-
२०१२ मध्ये तिने मुंबईमध्ये एका खाजगी समारंभात तिचा प्रियकर अभिनेता सैफ अली खानशी (Saif ali khan) लग्न (Marriage) केले.
-
दरम्यान करीनाने या फोटोशूटला “Learn to get candid on the beach from me baby “, असं कॅप्शन दिलं आहे. (सर्व फोटो साभार- करीना कपूर खान इन्स्टाग्राम) हेही पाहा- कोण आहे राजश्री मोरे? मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अर्धनग्न व्हिडिओ शेअर केल्यानं आली आहे चर्चेत…

“मला विष देत असतील तर…” आमदार संजय गायकवाडांकडून मारहाणीचं समर्थन; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…