-  
  स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajali Re TV Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 -  
  लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) या कार्यक्रमाची स्पर्धक आहे.
 -  
  तेजस्विनीने या कार्यक्रमासाठी रेट्रो लूक (Retro Look) केला होता.
 -  
  तेजस्विनीने पांढऱ्या रंगाची पोलका डॉट साडी (White Polka Dots Saree) नेसली होती.
 -  
  पोलका डॉट साडीतील लूकवर तेजस्विनीने गुलाबी रंगाचा पफ स्लीव्ह कॉलर नेक ब्लाऊज (Pink Puff Sleeve Collar Blouse) परिधान केला होता.
 -  
  केसांची सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) करत तेजस्विनीने गुलाबाची फुले (Pink Rose Flowers) माळली आहेत.
 -  
  या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जातो.
 -  
  ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा (Grand Finale) २ आणि ३ ऑगस्टला जल्लोषात रंगणार आहे.
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)
 
  डोक्यातील निगेटिव्ह विचारांमुळे रात्री झोपच लागत नाही? फक्त ५ उपाय; शांत लागेल झोप