-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) लवकरच ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Movie) या चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात जान्हवीबरोबर अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) मुख्य भूमिकेत आहे.
-
जान्हवीने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रॉयल लूक (Royal Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये जान्हवीने गुलाबी व लाल रंगाचा भरजरी लेहेंगा (Lehenga Look) परिधान केला आहे.
-
जान्हवीच्या लेहेंग्यातील लूकवर नेटकऱ्यांनी ‘परम सुंदरी’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान (Shashank Khaitan) यांनी केले आहे. याची निर्मिती करण जोहर, हिरू यश जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान यांनी केली आहे.
-
जान्हवीचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव