-
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिचे नवे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये श्रद्धा लाल रंगाची साडी नेसली आहे. हा लूक तिने थामा या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात केला होता.
-
लांब वेणी, दागिने परिधान केलेल्या या लूकमध्ये श्रध्दाने स्त्री चित्रपटातील लूक साकारलाय.
-
या फोटोशूटला तिने ‘ankhon mein sapne, pet mein gud gudi’, असे कॅप्शन दिले आहे.
-
श्रद्धाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ती शेवटची ‘स्त्री २’ या सिनेमात झळकली होती.
-
तिचा ‘छोटी स्त्री’ हा ॲनिमेशन प्रोजेक्ट सध्या चर्चेत आहे.
-
दरम्यान, थामा हा प्रोजेक्टही स्त्री फ्रँचायझीचाच भाग असणार आहे..
-
दरम्यान, श्रद्धाच्या या लाल साडीतील फोटोशूटवर मॅडॉक फिल्म्सने इन्स्टाग्रामवर ‘ओ स्त्री लूकींग सो लव्हली’ अशी कमेंट केली आहे.
(सर्व फोटो साभार श्रध्दा कपूर इन्स्टाग्राम)

“ट्रम्प यांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर…”, ट्रम्प यांचं कौतुक करण्याच्या नादात पाकिस्ताननं स्वतःचं करून घेतलं हसू