-
Dasara 2025: देशभरात काल (०२ ऑक्टोबर) दसऱ्याचा सण उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
-
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने Rinku Rajguru) दसऱ्यानिमित्त सुंदर लूक केला होता.
-
रिंकूने लाल रंगाची केशरी काठ असलेली नऊवारी साडी (Red Nauvari Saree) नेसली होती.
-
लाल नऊवारी साडीतील लूकवर रिंकूने पारंपारिक दागिन्यांचा साज (Traditional Jewellery Look) केला होता.
-
रिंकूने लाल नऊवारी साडीवर छान एम्ब्रॉयडरी (Embroidery Blouse) केलेला ब्लाऊज परिधान केला होता.
-
रिंकूने चाहत्यांना दसरा आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा (Dasara Wishes) दिल्या आहेत.
-
रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट