-
मराठी अभिनेत्री अमृता देशमुखने (Amruta Deshmukh) नुकतीच झी मराठी अवॉर्ड्स २०२५ (Zee Marathi Awards 2025) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमातील रेड कार्पेटसाठी (Red Carpet Look) अमृताने खास लूक केला होता.
-
अमृताने हिरव्या रंगाचा बनारसी अनारकली ड्रेस (Green Banarasi Anarkali Dress) परिधान केला होता.
-
या फोटोंना अमृताने ‘बनारसी की चमक, अनारकली की नरमी… और मैं बस वही कहानी हूँ।’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अमृताने बनारसी ड्रेसमधील लूकवर मोगऱ्याचा गजरा माळून सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
अमृताच्या फोटोंवर पती प्रसाद जवादेने (Prasad Jawade) ‘MY ELEGANT GIRL’ अशी कमेंट केली आहे.
-
अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ (Niyam V Ati Lagoo) या धम्माल विनोदी नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ