-
मराठी अभिनेत्री माधवी निमकरच्या (Madhavi Nimkar) नव्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये माधवीने क्रिम रंगाची राखाडी काठ असलेली सिल्क साडी (Silk Saree Look) नेसली आहे.
-
माधवी सिल्क साडीतील लूकवर सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery) केला आहे.
-
नथीच्या नखऱ्यात (Nathicha Nakhara) माधवी अधिक खुलून दिसतेय…
-
माधवी ही साडी दसऱ्याच्या (Dasara 2025) दिवशी नेसली होती. तिने चाहत्यांना दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या होत्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल