-
झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Veen Doghatli Hi Tutena TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ‘स्वानंदी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
तेजश्रीने नुकतीच झी मराठी अवॉर्ड्स २०२५ (Zee Marathi Awards 2025) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमात तेजश्रीने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस (Yellow Anarkali Dress Look) परिधान केला होता.
-
तेजश्रीच्या पिवळ्या ड्रेसमधील लूकवर नेटकऱ्यांनी ‘Glowing In Yellow’ अशी कमेंट केली आहे.
-
प्रेक्षकांना झी मराठी अवॉर्ड्स २०२५ हा कार्यक्रम ११ व १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.
-
तेजश्रीने ‘होणार सून मी या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा विविध मालिकांमध्ये काम (TV Serials) केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)

CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’