-
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात नवीन फोटोशूट केले आहे.
-
मरीन ड्राईव्ह (Mumbai, Marine Drive) हा साडे तीन किमी लांबीचा सर्वात लांब समुद्री पदपथ आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने फिकट केशरी रंगाची कॉटन साडी (Orange Cotton Saree Look) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर रिंकूने स्मोकी मेकअप (Smokey Makeup) आणि मोकळ्या केसांची स्टाईल (Hair Style) केली आहे.
-
रिंकूने मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राजवळ बसून फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच रिंकूला ‘महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात (Maharashtra State Marathi Film Awards) ‘आशा’ (ASHA Movie) चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
-
रिंकू लवकरच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ (Punha Ekda Sade Made Teen) या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”