-  
  मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता धोंगडे हिने तिचा वाढदिवस खास अंदाजात साजरा केला.
 -  
  या प्रसंगी तिने घातलेला ग्लिटरिंग ब्राऊन बॉडीकॉन ड्रेस विशेष आकर्षण ठरला.
 -  
  तिच्या या लूकला सोनेरी बांगड्या आणि लांब कानातले यांची जोड अप्रतिम दिसत होती.
 -  
  पार्श्वभूमीला सोनसळी बलून्स आणि ‘Happy Birthday’ असा झगमगता बोर्ड होता.
 -  
  अमृताने इन्स्टाग्रामवर हा लूक शेअर करीत कॅप्शन दिलीय- ‘ Happy birthday to me’.
 -  
  तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद झळकत होता, ज्याने फोटोला खास उठाव दिला.
 -  
  वाढदिवसाच्या निमित्ताने सजवलेली पार्श्वभूमी आणि केकसह टेबल सजावटही लक्षवेधी होती.
 -  
  तिचे स्मित आणि सोनेरी लाईट्सचा झगमगाट एकत्र येऊन फोटोला सिनेमॅटिक टच देतात.
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे /इन्स्टाग्राम)
 
  पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार