-
नुकताच झी मराठी अवॉर्ड्स २०२५ – सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! हा कार्यक्रम पार पडला.
-
या कार्यक्रमात झी मराठीच्या ‘तुला जपणार आहे’ (Tula Japanar Ahe TV Serial) मालिकेतील अंबिका व अथर्वने पारंपरिक लूक केला होता.
-
मराठी अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकर (Pratiksha Shiwankar) या मालिकेत अंबिका ही भूमिका साकारत आहे तर, अभिनेता नीरज गोस्वामी (Neeraj Goswami) ‘अथर्व’ ही भूमिका साकारत आहे.
-
झी मराठी अवॉर्ड्स २०२५साठी प्रतिक्षाने केशरी रंगाची पैठणी साडी (Orange Paithani Saree) नेसली होती.
-
नीरजने अवॉर्ड्ससाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता (White Kurta) आणि केशरी रंगाचं धोतर (Dhotar) परिधान करत उपरणे (Uparne) घेतले आहे.
-
‘तुला जपणार आहे’ या मालिकेची कथा एका आईची! अंबिकाची आहे. जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचे व्रत घेतले आहे.
-
लवकरच या मालिकेत प्रेक्षकांना एक नव, नाट्यमय वळण अनुभवायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रतिक्षा शिवणकर/इन्स्टाग्राम)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार