-
आमिर खानचा जावई नुपूर शिखरेचा आज वाढदिवस आहे.
-
नुपूर शिखरे ४० वर्षांचा झाला.
-
नुपूरच्या वाढदिवसानिमित्त आयरा खानने खास पोस्ट केली आहे.
-
४० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, माय लव्ह☺️?
मला वाटतं तुला माहित आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करते पण कदाचित तुला माहित नाही की तू मला किती प्रेरणा देतोस, असं कॅप्शन देत आयराने नुपूरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत. -
आयराच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
नुपूर शिखरे व आयरा खान यांच्या वयात साडेबारा वर्षांचं अंतर आहे.
-
नुपूर ४० वर्षांचा तर आयरा खान २८ वर्षांची आहे.
-
दोघांनी जानेवारी २०२४ मध्ये लग्न केलं.
-
(फोटो सौजन्य – आयरा खान इन्स्टाग्राम)

Vasubaras 2025 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट