-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) नव्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
प्राजक्ताने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट (Diwali 2025 Photoshoot) केले होते.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने लाल रंगाचा डिझायनर शरारा ड्रेस (Red Sharara Dress) परिधान केला होता.
-
लाल शरारा ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने हिऱ्यांचे कानातले (Diamond Earrings) परिधान केले होते.
-
प्राजक्ताने या फोटोशूटला ‘तेरे बिन नै लगता दिल मेरा…’ हे गाणं लावले आहे.
-
११ ऑक्टोबर रोजी प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ (Phullwanti Movie) चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले.
-
प्राजक्ता सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाची निवेदिका आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज