-
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब चौधरी (Deepa Parab Chaudhari) सध्या बहिणींबरोबर जयपूरमध्ये सफरनामा करत आहे.
-
दीपाने इन्स्टाग्रामवर जयपूरमधील (Jaipur) काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
जयपूर ही राजस्थानची (Rajasthan) राजधानी आहे. जयपूर ‘पिंक सिटी’ असे देखील म्हणतात.
-
जयपूरमध्ये ऐतिहासिक किल्ले, सुंदर वास्तुकला, राजस्थानी संस्कृती आणि पारंपारिक बाजारपेठा आहेत.
-
दीपाने जयपूरमध्ये सुंदर को-ऑर्ड सेट (Co-Ord Set Look) परिधान केले आहेत.
-
या फोटोंना दीपाने ‘Getting Lost In Jaipur Charm’ असे कॅप्शन दिले आहे.
-
जयपूरमध्ये आमेर किल्ला, नाहरगढ किल्ला, जयगड किल्ला, हवा महल, जल महल, सिटी पॅलेस ही पर्यटन स्थळ आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपा चौधरी/इन्स्टाग्राम)
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा