-
झी मराठीच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amchi Collector) या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक (Shivani Naik) प्रसिद्धीझोतात आली.
-
रविवारी, २६ ऑक्टोबर रोजी शिवानीचा साखरपुडा समारंभ (Engagement) पार पडला. तिच्या नवऱ्याचे नाव अमित रेखी (Amit Rekhi) असे आहे.
-
शिवानी प्रमाणे अमित ही उत्तम अभिनेता आहे. त्याने ‘भाग्य दिले तू मला’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
साखरपुड्यासाठी शिवानीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
-
अमितने साखरपुडा समारंभासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि डिझायनर जॅकेट परिधान केले होता.
-
अमितने या फोटोंना ‘आणि आमचा साखरपुडा झाला.. हे शुभकार्य सिद्धीस नेण्यासाठी अनेक लोकं आमच्या सोबत उभे राहिले त्यांचे मनःपूर्वक आभार’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शिवानी व अमितच्या चाहत्यांनी साखरपुड्याच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती