-
शुक्रवारी ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटोशूटचे फोटो शेअर केले. (छायाचित्र: ऐश्वर्या राय बच्चन/इन्स्टाग्राम)
-
फोटोंमध्ये, ऐश्वया मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला एक आकर्षक काळा सूट परिधान केलेला दिसतोय.
-
ऐश्वर्याने पांढऱ्या सूटबरोबर हा सूट घातला आहे.
-
ऐश्वर्या रायचा हा बॉस लेडी लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
-
ऐश्वर्याच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो – ऐश्वर्या राय इन्स्टाग्राम
PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…”