-  
  मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) काही दिवसांपूर्वी अंदमान फिरायला गेली होती.
 -  
  आपल्या देशाच्या पूर्वेला असलेला अंदमान निकोबार (Andaman and Nicobar Islands) द्वीपसमूह निव्वळ नैसर्गिक सौंदयासाठीच नाही तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे.
 -  
  गौरीने अंदमानच्या समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट (Beach Photoshoot) केले होते.
 -  
  अंदमान बेट हे स्वच्छ समुद्रकिनारे आणि हिरवीगार निसर्गरम्यता यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.
 -  
  अंदमानमधील फोटोशूटसाठी गौरीने पांढऱ्या रंगाची साडी (White Saree Look) नेसली होती.
 -  
  गौरीने हे फोटोशूट अंदमानमधील स्वराज द्वीप बेटावरील (Swaraj Dweep) राधानगर बीच (Radhanagar Beach) येथे केले आहे. हा बीज आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानले जाते.
 -  
  गौरीने पांढऱ्या साडीतील फोटोशूटला ‘तुम हुस्न परी तुम जानेजहाँ…’ असे कॅप्शन दिले आहे.
 -  
  अंदमानची (Andaman Islands) राजधानी पोर्ट ब्लेअर (Port Blair) आहे.
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
 
  पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल