-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) ही टेलिव्हिजवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
मराठी अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘मुरांबा’ या मालिकेत ‘रमा’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेने नुकताच ११३९ भागांचा टप्पा पूर्ण केला आहे.
-
शिवानीच्या नव्या लूकने इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोंमध्ये शिवानीने पेस्टल जांभळ्या रंगाचा प्रिंटेड स्कर्ट-टॉप (Pastel Purple Skirt Top) परिधान केला आहे.
-
स्कर्ट-टॉपमधील लूकवर शिवानीने गळ्यात मोत्यांची माळ (Pearl Necklace Earrings) आणि कानातले परिधान केले आहेत.
-
शिवानीने या फोटोंना ‘Premika Vibes’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…