-
अभिनेत्री श्रुती मराठे नेहमीच तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
-
या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला असून, तिचा हा लूक अतिशय रॉयल भासतो.
-
तिच्या ड्रेसवरील सीक्विन आणि थ्रेडवर्क डिझाईनमुळे तिच्या स्टाईलला अधिक उठाव मिळाला आहे.
-
वन शोल्डर असलेले नेटचे फ्रिल डिटेलिंग तिच्या पोशाखात ग्लॅमरस टच आणतो.
-
श्रुतीने परिधान केलेल्या या ड्रेसमधून तिच्या लूकमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा उत्तम मिलाफ झाल्याचे दिसून येते.
-
तिने गळ्यात घातलेला डायमंड नेकलेस आणि मोत्यांच्या झुमक्यांसह दागिने लूकला परिपूर्णता देतात.
-
हातात ब्रेसलेट आणि अंगठी घालून तिने संपूर्ण अॅक्सेसरी कॉम्बिनेशन आकर्षक बनवले आहे.
-
तिच्या केसांमध्ये माळलेल्या लाल गुलाबांच्या फुलांनी तिच्या संपूर्ण लूकला रॉयल टच मिळाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
Zohran Mamdani: न्यूयॉर्कला मिळाला भारतीय वंशाचा महापौर; डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रखर विरोध करूनही जोहरान ममदानी विजयी