-
अभिनेत्री वैदेही परशुरामीने नुकताच आपला एक नवा पारंपरिक लूक शेअर केला असून तिचा हा लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.
-
गुलाबी रंगाच्या सिल्क साडीत वैदेही अत्यंत सुंदर आणि देखणी दिसत आहे.
-
साडीच्या किनारीवरील सोनेरी बॉर्डर तिच्या लूकला अधिकच उठावदार बनवत आहे.
-
गळ्यातील सोनेरी हार, कानातील झुमके आणि हातातील बांगड्या तिच्या पारंपरिक साजाला पूरक ठरत आहेत.
-
हलक्या मेकअपसोबत तिने केस साध्या स्टाईलमध्ये बांधले आहेत, ज्यामुळे तिचा नैसर्गिक लूक अधिक खुलून दिसतो.
-
वैदेहीच्या या लूकमधून तिची पारंपरिक आणि ग्रेसफुल फॅशन सेन्स स्पष्ट दिसते.
-
साडीतील तिचा आत्मविश्वास आणि सहजता तिच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक मोहक बनवतात.
-
पारंपरिक दागिने आणि आधुनिक सादरीकरण यांचा सुंदर संगम वैदेहीच्या या लूकमध्ये दिसतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
Parth Pawar: पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अनियमितता झाली असेल तर…”